कंट्रोल की, ट्रान्सफॉर्मेशन्स आणि डुप्लिकेटमधील कौशल्य.

चित्रकाराला हायफाय रंग, ब्रश, कॅनव्हास द्या किंवा कोळसा द्या तो चांगले चित्र काढणारच. रंग, ब्रश, कॅनव्हास किंवा कोळसा म्हणजे चित्रकला नसते. चित्रकला चित्रकाराच्या संवेदनशील मनातील विचारात, सौंदर्यदृष्टीत आणि हातातील कौशल्यात असते. तसेच इथे कोरल ड्रॉ, इलस्ट्रेटर किंवा फोटोशॉप म्हणजे ग्राफिक डिझाईन नव्हे. इथेही ग्राफिक डिझाईन हे ग्राफिक डिझाईनरच्या संवेदनशील मनातील विचारात, सौंदर्यदृष्टीत आणि सॉफ्टवेअर वापरण्याच्या […]

Read More

बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स (Basic Transformations)

आपण जे काही करतो आहे ते दुसऱ्याला कळू नये अशी एक सहज नैसर्गिक  भावना प्रत्येकाचीच असते. सिक्रेट गोष्टीतला आनंद काहीसा वेगळाच असतो. ग्राफिक डिझाईन मधील अशी खूप सिक्रेट्स मी तुम्हाला शिकविणार आहे. नुसत्या टूल्स, मेनू शिकविणाऱ्या कोणत्याही पुस्तकात किंवा हेल्पमध्ये तुम्हाला ती मिळणार नाहीत. ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी ज्या काही प्राथमिक गोष्टी जाणून घेणे आवश्यक असतात. […]

Read More